Blockchain या नवतंत्रज्ञानाचा सखोल वेध ! | Gaurav Somwanshi | Netbhet Talks

IT असो किंवा शेती किंवा कोणत्याही आर्थिक/ सामाजिक रचना
असोत; अशा जवळपास सर्वच क्षेत्रांना कवेत घेणाऱ्या “ब्लॉकचेन”
या नवीन तंत्रज्ञानाविषयी आपल्या मनात कुतूहल आहे. याच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपले Netbhet Talk चे वक्ते गौरव सोमवंशी यांच्याकडून !

गौरव सोमवंशी हे ‘इमरटेक इनोव्हेशन्स या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. तसेच Argo Trust चेही ते सहसंस्थापक आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात ते कार्यरत असून Africa blockchain Alliance चे सदस्य आहेत.

Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ –

Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks –
https://www.youtube.com/watch?v=kXRpY…

आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
https://www.youtube.com/watch?v=4MhXl…

सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
https://www.youtube.com/watch?v=JO5SN…

लैंगिक शिक्षण….. लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
https://youtu.be/4KKiiQlyNH0

Update

Steve Rich's Exciting New Book: A Journey into the World of Forex Trading!

Interview

मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
https://youtu.be/ItdDMzIxYXE

नैसर्गिक शेती – समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
https://www.youtube.com/watch?v=pEYAg…

मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert – Ameya Mohane
https://youtu.be/W-ZyeSjrAYA

Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
https://www.youtube.com/watch?v=ol9bX…

सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
https://youtu.be/HGqfgiYd35s

Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
https://youtu.be/yMgjylQLW84